टीव्हीची लाडकी ‘बहु’ हिना खानचा मधाळ अंदाज!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 05, 2024

Hindustan Times
Marathi

टीव्ही जगतातील हॉट आणि सुंदर अभिनेत्री हिना खानने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. 

Photo: Instagram

या लेटेस्ट फोटोंमध्ये हिना खानच्या पारंपारिक लूकचे कौतुक करण्यापासून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही.

Photo: Instagram

या फोटोंमध्ये हिना खान पिवळ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंटेड सूट-पलाझोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Photo: Instagram

या फोटोंमध्ये हिना खान एका पार्कमध्ये फिरत फोटोशूट करताना दिसत आहे.

Photo: Instagram

या फोटोंमध्ये हिना खान एका पार्कमध्ये फिरत फोटोशूट करताना दिसत आहे.

Photo: Instagram

हिना खानने कानातले, अंगठ्या आणि शूजसह तिचा मोहक लुक ऍक्सेसराइज केला आहे.

Photo: Instagram

यावेळी हिना खानने लाइट व्हेव कर्ल ओपन हेअरस्टाईलसह ग्लॉसी मेकअप लूक केला होता.

Photo: Instagram

‘कभी ना कभी’ असे कॅप्शन देत हिना खान हिने आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo: Instagram

हिना खानच्या या फोटोंवर तिचे लाखो चाहते कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.

Photo: Instagram

टीआरपीमध्ये कोणत्या मालिका ठरल्या ‘टॉप १०’?