‘ब्युटीफुल’ हिना खानचा फ्लोरल अंदाज!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 17, 2024

Hindustan Times
Marathi

हिना खान ही टीव्ही जगतातील स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे. 

Photo: Instagram

हिनाचा स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो. 

Photo: Instagram

पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. 

Photo: Instagram

या लाल पांढऱ्या फ्लोरल ड्रेसमध्ये हिना खान खूपच ग्लॅमरस दिसत आहे. 

Photo: Instagram

हिना खानचा हा लूक सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. 

Photo: Instagram

हिना खान या लाल आणि पांढऱ्या रंगाच्या फ्लोरल ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. 

Photo: Instagram

हाफ बन हेअरस्टाईलमध्ये अभिनेत्री हिना खान खूपच सुंदर दिसत आहे. 

Photo: Instagram

हिना खान हिचा हा अवतार सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. 

Photo: Instagram

हिना खान तिच्या अभिनयासोबतच, तिच्या फॅशन सेन्समुळे देखील प्रचंड चर्चेत असते.

Photo: Instagram