टॉप ५ सर्चमध्ये हिना खानने मारली बाजी!
By
Aarti Vilas Borade
Dec 13, 2024
Hindustan Times
Marathi
हिना खान लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे
पण हे वर्ष अभिनेत्रीसाठी खूप चॅलेंजिंग होते
कारण हिनाला कॅन्सर झाल्याचे कळाले
त्यानंतर हिना उपचार घेताना दिसत आहे
अशातच हिनासाठी एक आनंदाची बातमी आहे
हिना गुगलवर सर्च होणारी २०२४ वर्षातील एकमेव भारतीय आहे
या यादीत हिना पाचव्या क्रमांकावर आहे
हेल्दी आणि टेस्टी चटपटीत मशरूम सूप रेसिपी
पुढील स्टोरी क्लिक करा