'या' खेळाडूंनी IPL मधून कमावला खोऱ्यानं पैसा... नावं पाहून चकीत व्हाल!

Insta : iplt20

By Ganesh Pandurang Kadam
Mar 31, 2023

Hindustan Times
Marathi

यंदाची इंडियन प्रीमिअर लीग जगातील सर्वात महागडी क्रिकेट लीग आहे.

Insta : iplt20

प्रचंड आर्थिक उलाढाल असलेल्या या स्पर्धेत आजवर ८ खेळाडूंनी जोरदार कमाई केलीय

Insta : jaspritb1

एका रिपोर्टनुसार, आयपीएलमध्ये रोहित शर्मा सर्वाधिक पैसे कमावणारा खेळाडू आहे. त्यानं १७८ कोटी रुपये कमावलेत.

Insta : rohitsharma45

CSK चा कर्णधार एमएस धोनी यानं १७६ कोटी कमावले आहेत. चालू आयपीएलमध्ये त्याला १२ कोटी रुपये मिळणार आहेत.

Insta : iplt20

विराट कोहली यादीत तिसऱ्या नंबरवर आहे. त्यानं आतापर्यंत १७३ कोटी रुपये कमावलेत.

Insta : virat.kohli

सुरेश रैनानं आयपीएलमधून आजवर ११० कोटी रुपयांची कमाई केलीय.

Insta : sureshraina3

रैनानंतर रवींद्र जडेजाचा नंबर लागतो. त्यानं आतापर्यंत १०९ कोटी खिशात घातलेत.

Insta : ravindra.jadeja

वेस्ट इंडिजचा सुनील नरेन सहाव्या क्रमांकावर आहे. त्यानं आतापर्यंत १०७ कोटी घरी नेलेत.

Insta : sunilnarine24

एबी डीविलीयर्सनं आयपीएलमध्ये १०२ कोटींची कमाई केलीय.

Insta : abdevilliers17

आठव्या स्थानी गौतम गंभीर आहे. त्यानं २००८ ते २०१८ मध्ये ९४ कोटी कमावलेत. 

Insta : gautamgambhir55