हे आहेत काळी मिरीचे औषधी फायदे

pixabay

By Hiral Shriram Gawande
Jun 19, 2024

Hindustan Times
Marathi

सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो

pixabay

मूळव्याध बरा होतो

pixabay

घसा खवखवण्यापासून आराम मिळतो.

pixabay

त्वचेवर पुरळ आणि खाज येण्याची समस्या दूर होते

pixabay

पचनशक्ती वाढते

pixabay

दातदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.

pixabay

वजन कमी करण्यास मदत होते.

pixabay

फ्री रॅडिकल्सची समस्या सोडवते

pixabay

अभ्यासानुसार कर्करोगाची समस्या बरी करू शकते.

pixabay

सचिनच्या लेकीचा रॉयल लुक, पाहा ग्लॅमरस फोटो