आवळ्याचे आहेत हे अप्रतिम फायदे 

By Hiral Shriram Gawande
Jan 31, 2024

Hindustan Times
Marathi

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी २, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, फॉस्फरस असतात.

आवळा मधात भिजवून खाल्ल्याने तुम्ही तरुण दिसाल

पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी सकाळी लवकर आवळ्याचा रस आणि लिंबाचा रस प्या

बेसनमध्ये आवळा पावडर मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चमक येईल. 

मधुमेहावर उपचार करण्यासाठी आवळा पावडर पाण्यात मिसळून प्या

आवळा पावडर पोटदुखी दूर करते

डोकेदुखीमध्ये आवळा बारीक करून कपाळावर लावल्याने वेदना कमी होतात. 

मार्चचा पहिला आठवडा या ५ राशींसाठी शुभ