किडनी हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. मूत्रपिंड शरीरातील कचरा मूत्राद्वारे फिल्टर करते. किडनीचे आरोग्य राखण्यासाठी काही फळे खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.