हे आहेत टोमॅटो खाण्याचे फायदे!

pixabay

By Hiral Shriram Gawande
Aug 23, 2024

Hindustan Times
Marathi

भारतीय स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे टोमॅटो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्याचे फायदे जाणून घ्या. 

Pixabay

कर्करोगाचा धोका कमी होतो.

pixabay

हृदयाचे आरोग्य सुधारते.

pixabay

बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते.

pixabay

टाइप २ मधुमेहाचा धोका कमी करू शकतो

pixabay

मेंदूच्या आरोग्याचे रक्षण करते.

pixabay

स्प्लिट एंडची समस्या दूर करण्यासाठी घरगुती हेअर मास्क

freepik