बडीशेप खाण्याचे फायदे

By Hiral Shriram Gawande
Feb 05, 2024

Hindustan Times
Marathi

बडीशेप ही एक औषधी वनस्पती आहे

बडीशेप खाण्याचे अनेक फायदे आहेत

माउथ फ्रेशर म्हणून उत्तम. आवाज सुधारते. 

शरीरातील टॉक्सिन पदार्थ काढून टाकते

पचन सुधारते

रक्त प्रवाह सुधारतो

आईच्या दुधाचा स्राव वाढवते

त्वचेवरील काळे डाग दूर करण्यासाठी टिप्स!

pixa bay