रोज २ अंजीर खाल्ल्याने मिळतात एवढे फायदे
Pexels
By
Hiral Shriram Gawande
Apr 12, 2024
Hindustan Times
Marathi
अंजीरमध्ये लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, थायामिन, फायबर, व्हिटॅमिन सी, ए, के आणि ई सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे.
Pexels
ते ऑक्सिजन सर्कुलेशन करते
पित्त बाहेर टाकते
Pexels
ॲनिमिया बरा करते
Pexels
साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते
Pexels
रक्तदाब नियंत्रित करते
Pexels
बद्धकोष्ठता दूर होते
Pexels
शरीराचे वजन वाढण्यास मदत होते
Pexels
मूळव्याध दूर होण्यास मदत होते
Pexels
वाळलेल्या अंजीरमध्ये ताज्या अंजीरांपेक्षा जास्त खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात
Pexels
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा