२०२४ मधील जगातील १० सर्वात आनंदी देश

Photo Credits: Pexels

By Hiral Shriram Gawande
May 08, 2024

Hindustan Times
Marathi

वार्षिक जागतिक आनंद अहवाल २० मार्च रोजी प्रकाशित करण्यात आला, ज्यामध्ये जगातील टॉप १० आनंदी देशांचे अनावरण करण्यात आले.

Photo Credits: Pexels

हे सर्वेक्षण १४३ देशांमध्ये आयोजित करण्यात आले होते आणि ते सहा घटकांवरील व्यक्तींच्या स्वतःच्या जीवनाचे मूल्यांकन यावर आधारित आहे: GDP चे स्तर, आयुर्मान, औदार्य, सामाजिक समर्थन, स्वातंत्र्य आणि भ्रष्टाचार.

Video Credits: Pexels

२०२४मधील जगातील टॉप १० सर्वात आनंदी देशांवर एक नजर टाकूया. 

Video Credits: Pexels

१. फिनलंड

Photo Credits: Pexels

हॅपिनेस स्कोअर: ७.७४१

Photo Credits: Pexels

२. डेन्मार्क

Photo Credits: Pexels

हॅपिनेस स्कोअर: ७.५८३

Photo Credits: Pexels

३. आइसलँड

Photo Credits: Pexels

हॅपिनेस स्कोअर: ७.५२५

Photo Credits: Pexels

४. स्वीडन

Photo Credits: Unsplash

हॅपिनेस स्कोअर: ७.३४४

Photo Credits: Unsplash

५. इस्रायल

Photo Credits: Pexels

हॅपिनेस स्कोअर: ७.३४१

Photo Credits: Pexels

६. नेदरलँड

Photo Credits: Pexels

हॅपिनेस स्कोअर: ७.३१९

Photo Credits: Pexels

७. नॉर्वे

Photo Credits: Pexels

हॅपिनेस स्कोअर: ७.३०२

Photo Credits: Pexels

८. लक्झेंबर्ग

Photo Credits: Pexels

हॅपिनेस स्कोअर: ७.१२२

Photo Credits: Pexels

९. स्वित्झर्लंड

Photo Credits: Pexels

हॅपिनेस स्कोअर: ७.०६०

Photo Credits: Pexels

१०. ऑस्ट्रेलिया

Photo Credits: Pexels

हॅपिनेस स्कोअर: ७.०५७

Photo Credits: Pexels

सेकंड हँड बाईक घेताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या