वजन वाढवण्यासाठी हेल्दी स्मूदी

freepik

By Hiral Shriram Gawande
Sep 30, 2024

Hindustan Times
Marathi

कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही म्हणून कंटाळा आलाय? या स्मूदीजचे सेवन वजन वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.

freepik

चॉकलेट-केळी स्मूदी: केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात आणि कोको पावडरमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी उत्तम आहे.

freepik

केळी-बटर स्मूदी: या स्मूदीमध्ये कॅलरी आणि प्रोटीन जास्त असते. ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम स्मूदी आहे.

freepik

अननस- ओट्स स्मूदी: यामध्ये कॅलरीज आणि प्रोटीन जास्त असतात. ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे ते ही स्मूदी तयार करून सेवन करू शकतात.

freepik

पीनट बटर-बनाना स्मूदी: कॅलरी आणि प्रथिने जास्त असते. पीनट बटरमध्ये हेल्दी फॅट्स असतात, केळीमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात.

freepik

मँगो स्मूदी: आता आंब्याचा हंगाम नाही. आंब्याचा हंगाम आला की, ही स्मूदी बनवून वजन वाढवता येते.

freepik

स्मूदी बनवताना साखर किंवा कृत्रिम घटक घालणे चांगले नाही. तसेच आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

freepik

रोज थोडं डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे!

pixabay