बीटरूटचे हे फायदे माहित आहेत का?
Unsplash
By
Hiral Shriram Gawande
Sep 19, 2023
Hindustan Times
Marathi
बीटरूट शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
Pexels
बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करते.
pixabay
बीटरूट रोगप्रतिकार शक्ती वाढवते
pixabay
थकवा आणि अशक्तपणा टाळण्यास मदत करते आणि शरीराला ऊर्जा देते.
Unsplash
उच्च रक्तदाब नियंत्रित करते.
pixabay
बीटरूट रक्त शुद्ध करण्यासाठी वापरले जाते.
pixabay
त्वचा उजळण्यास मदत करते.
pixabay
केस गळणे थांबवते.
pixabay
रोज एक ग्लास डाळिंबाचा रस पिण्याचे ७ फायदे!
pixa bay
पुढील स्टोरी क्लिक करा