व्हॅलेंटाईन डे आणखी खास बनवतील हे गिफ्ट
pixabay
By
Hiral Shriram Gawande
Feb 08, 2024
Hindustan Times
Marathi
व्हॅलेंटाईन डेला लर्व्ह बर्ड्स एकमेकांना गिफ्ट देऊन सरप्राईज देतात.
pixabay
तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला काही खास भेटवस्तू देऊ शकता.
pixabay
कँडल लाइट डिनर: व्हॅलेंटाईन डे अविस्मरणीय बनवण्यासाठी कँडल लाइट डिनर प्लॅन करा. जोडीदारासोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.
pixabay
पुस्तके: जर तुमची प्रिय व्यक्ती पुस्तकप्रेमी असेल तर त्यांना चांगली पुस्तके भेट द्या.
pixabay
रोप: अनेक छान रोपे आकर्षक छोट्या कुंड्या, पॉटमध्ये विकली जातात. त्यांना तुमच्या प्रियजनांना भेट द्या.
pixabay
ज्वेलरी: महिलांना दागिने आवडतात. ब्रेसलेट, लहान पेंडेंट, इयररिंग्स, रिंग्स हे चांगले गिफ्ट्स आहेत
pixabay
आपल्या प्रिय व्यक्तीला लाल गुलाबांचे पुष्पगुच्छ द्या.
pixabay
गिफ्ट, वस्तू कितीही महाग असल्या तरी गुलाबाचे फुल दिल्याशिवाय व्हॅलेंटाइन डे अपूर्ण आहे.
pixabay
डिलिव्हरीनंतर खायला पौष्टिक पंजिरीची रेसिपी!
पुढील स्टोरी क्लिक करा