रोज तूप खाण्याचे फायदे 

By Hiral Shriram Gawande
Feb 21, 2024

Hindustan Times
Marathi

गाईच्या दुधापासून काढलेल्या लोण्यापासून शुद्ध तूप काढले जाते

तूपात हेल्दी फॅट असते

यात अधिक चांगले जीवनसत्त्वे आहेत

यात अँटी इंफ्लेमेटरी आणि कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत.

खराब कोलेस्ट्रॉल कमी करते

हृदय निरोगी राहते

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते

आयपीएल २०२४ मधील सुपरफास्ट शतक!