हे आहेत सफरचंद खाण्याचे फायदे!
Pexels
By
Hiral Shriram Gawande
Jul 29, 2024
Hindustan Times
Marathi
हृदयाच्या आरोग्यापासून कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यापर्यंत सफरचंद खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात.
Pexels
सफरचंद खाल्ल्याने चरबी कमी होण्यास मदत होते.
Pexels
विविध अभ्यासातून असे दिसून आले आहे की सफरचंद मधुमेहाचा धोका कमी करतात. कारण त्यातील पॉलिफेनॉल शरीरात अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात.
Pexels
एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक नियमितपणे सफरचंद खातात त्यांना टाइप २ मधुमेह होण्याचा धोका २८% कमी होता.
Pexels
सफरचंदातील पॉलिफेनॉल बीटा सेलचे नुकसान टाळण्यास मदत करतात. बीटा सेल शरीरात इन्सुलिन तयार करतात.
Pexels
सफरचंद लठ्ठपणा, टाइप २ मधुमेह आणि हृदयविकारापासून संरक्षण करण्यासाठी फायदेशीर आहे. सफरचंद प्रामुख्याने फायबर आणि पाण्याने बनलेले असतात.
Pexels
सफरचंद फक्त आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे.
Unsplash
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा