तूप कॉफीचे सेवन करण्याचे फायदे

freepik

By Hiral Shriram Gawande
Sep 27, 2024

Hindustan Times
Marathi

तूप कॉफीचे सेवन करण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. जाणून घ्या

freepik

वजन नियंत्रणासाठी बटर कॉफी सर्वोत्तम आहे. याच्या सेवनाने क्रेविंग कमी होते. तसेच, जास्त खाण्याची शक्यता कमी करते.

freepik

तुपात व्हिटॅमिन एक आणि ई मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तूप कॉफी आजारापासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे.

freepik

तुपामध्ये ब्युटीरिक अॅसिड असते, जे निरोगी पचनास मदत करते.

freepik

तुपात अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात आणि संधिवात आणि सांधेदुखी सारख्या लक्षणांपासून आराम देतात.

freepik

ब्लॅक कॉफीमधील कॅफिन आणि हेल्दी फॅट्स मानसिक आरोग्याला चालना देण्यास मदत करतात.

freepik

टीप: हाय कोलेस्ट्रॉल किंवा हृदयरोग असलेल्यांसाठी तूप कॉफीची शिफारस केलेली नाही. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.

freepik

‘देवरा’मध्ये ‘भैरा’ बनून सैफने जिंकली मनं!