धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीला केले किस!

By Aarti Vilas Borade
May 03, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे

त्यांच्या लग्नाला जवळपास ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत

बॉलिवूडच्या ‘बेस्ट कपल’पैकी एक असलेली ही जोडी नेहमीच चर्चेत असते

नुकताच हेमा मालिनीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत

एका फोटोमध्ये धर्मेंद्र आणि हेमा यांची मुलगी ईशा दिसत आहे

एका फोटोमध्ये दोघांच्याही गळ्यात हार दिसत आहे

शेवटच्या फोटोमध्ये धर्मेंद्र यांनी चक्क हेमा मालिनीला किस केले आहे

पचन शक्ती बूस्ट करण्यासाठी चहामध्ये घाला हे मसाले!