किडनीचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त टिप्स!

pixa bay

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 26, 2024

Hindustan Times
Marathi

किडनी चांगली ठेवणे खूप गरजेचे आहे

pixa bay

किडनी हा तुमच्या शरीराचा अत्यावश्यक भाग आहे

pixa bay

किडनीच्या समस्या टाळण्यासाठी हे पदार्थ खा

pixa bay

ब्लू बेरी खा. किडनी निरोगी ठेवण्यासाठी ब्लू बेरी खूप उपयुक्त आहेत.

pixa bay

किडनी निकामी झाल्यास तुमचे शरीर इतर कोणतेही काम करू शकत नाही.

pixa bay

लसूण खाणे किडनीसाठी खूप चांगले असते. त्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी दररोज भरपूर लसूण खा.

pixa bay

हळदीमुळे किडनी निरोगी राहते. यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे हळद किडनी निरोगी ठेवण्यास मदत करते.

pixa bay

तुमच्या समस्यांमुळे मूल  येऊ शकते धोक्यात,  ही गोष्ट एकट्याने करू नका!

pixa bay