उष्णतेवर मात करण्यासाठी उपयुक्त टिप्स!

By Tejashree Tanaji Gaikwad
Mar 16, 2024

Hindustan Times
Marathi

उन्हाळा सुरु झाला आहे 

शहरात उष्मा वाढू लागला आहे

उष्णतेचा सामना करण्यासाठी बाहेर जायचं असेल तर छत्री घ्या. टोपी घालणे चांगले.

जास्त पाणी प्या. बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवा. 

ज्या ठिकाणी झाडे आहेत त्या ठिकाणी तुम्ही विश्रांती घेऊ शकता

जास्त पाणी असलेले फळे खा. 

ज्यूस प्या 

आज या ५ राशींसाठी पैशांचा दिवस