'हीरामंडी'च्या या अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ

Instagram

By Shrikant Ashok Londhe
May 28, 2024

Hindustan Times
Marathi

वेब सीरीज 'हीरामंडी'मध्ये आपल्या अभिनयाने लोकांचे लक्ष वेधून घेणारी संजीदा शेख सोशल मीडियावर सक्रीय असते.

अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस व बोल्ड लुकने फॅन्सचे लक्ष वेधून घेत असतात.

संजीदा शेखच्या ग्लॅमरस फोटोंनी तिचे इंस्टाग्राम अकाउंट भरले आहे. 

संजीदा शेखची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग आहे.

संजीदा शेखचे फोटो व व्हिडिओ शेअर होताच तेजीने व्हायरल होतात. 

संजीदा शेख या फोटोत आपल्या मुलीसोबत स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे. 

संजीदा शेख आपल्या बिकिनीतील फोटोंमुळे खूप ट्रोल होत असते. 

संजीदा आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करण्याची कोणतीच संधी सोडत नाही. 

संजीदा शेख चित्रपटासोबतच टीव्ही मालिकांत काम करत असते. ती हिरामंडीसह ऋतिक रोशनचा चित्रपट 'फायटर' मध्ये झळकली होती.

घरात गंगाजल ठेवलंय? मग करू नका ‘या’ चुका!