Pexels
Pexels
Pexels
Pexels
Pexels
Pexels
मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर लक्षणीय वाढला आहे. लोक काम करत नसतानाही त्यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीनकडे टक लावून तासन् तास घालवतात. स्क्रीन टाइम वाढल्यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या वाढली आहे. चांगल्या झोपेसाठी स्क्रीन टाइम कमी करणे खूप महत्वाचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी सुमारे १ तास मोबाइल आणि लॅपटॉप स्क्रीनपासून अंतर ठेवा
Pexels
Pexels
गरोदर महिलांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर!
Unsplash