पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत?

By Aarti Vilas Borade
May 23, 2024

Hindustan Times
Marathi

पावसाळ्यात ड्रायफ्रूट्स खावेत

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लिंबाचे सेवन करावे 

रोज रात्री झोपताना हळद घालून गरम दूध प्यावे

आले आणि तुळशीचा चहा घ्यावा

मोड आलेली कडधान्य खावीत

वेगवेगळ्या प्रकारचे सूप प्यावेत

हिरवी फळे खावीत

PCOS समस्या टाळण्यासाठी 'हे' पदार्थ नक्की खा!

Pexels