हिवाळ्यात सर्दी-खोकल्याला कसं दूर ठेवाल?
freepik
By
Harshada Bhirvandekar
Dec 07, 2024
Hindustan Times
Marathi
एक ग्लास कोमट पाण्यात १ टेबलस्पून मीठ टाकून प्यायल्याने फायदा होतो. याने गुळण्या देखील करू शकता.
freepik
पुदिन्याची पाने पाण्यात टाकून पाणी चांगले उकळा. ते गाळून त्यात लिंबाचा रस घालून प्या.
freepik
आल्याचे सेवन केल्याने सर्दी बरी होते. थंडीत आल्याचा चहाही पिऊ शकता.
freepik
गरम पाण्यात वेलची टाकून प्यायल्याने सर्दीपासून सुटका मिळते. हिवाळ्यात सर्दी आणि खोकल्यासाठी हा एक चांगला घरगुती उपाय आहे.
freepik
कच्चा लसूण खाल्ल्याने कफही विरघळतो.
Pexel
रोज सकाळी दोन ग्लास गरम पाणी प्यायल्यानेही सर्दीपासून सुटका मिळते.
freepik
डाळिंबाच्या सालीचा रस प्यायल्याने सर्दी बरी होते. यातील पोषक तत्वांमुळे सर्दी आणि तापापासून आराम मिळतो.
Pexel
आयफोनपेक्षा सॅमसंगचा 'हा' फोन भारी!
HT Tech
पुढील स्टोरी क्लिक करा