रिकाम्या पोटी अंजीर खाण्याचे ७ फायदे!
Pexels
By
Harshada Bhirvandekar
Oct 25, 2024
Hindustan Times
Marathi
सकाळी रिकाम्या पोटी अंजीर खाणे जास्त फायदेशीर आहे.
Pexels
बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यास मदत होते. हे पचन सुधारते आणि ॲसिडिटीची समस्या दूर करते.
Pexels
अंजीर खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते.
Pexels
ॲनिमियाची समस्या दूर होते.
Pexels
दम्याच्या रुग्णांना आराम मिळतो.
Pexels
हाडे मजबूत ठेवण्यास मदत होते.
Pexels
शरीराचे वजन कमी करण्यास मदत होते.
Pexels
अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
Pexels
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा