जगभरात चहा हे पाण्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक सेवन केले जाणारे पेय आहे.
Pexels
काळ्या चहामधील अँटिऑक्सिडंट्स मेटाबॉलिझम वाढवतात.
Pexels
काळा चहा हा शरीरातील चरबी कमी करण्यास उपयुक्त ठरतो.
Pexels
गरम गरम काळ्या चहाचे सेवन केल्यास तीव्र अतिसार थांबू शकतो.
Pexels
हा चहा अतिसारादरम्यान शरीराला गमावलेली ऊर्जा परत मिळवण्यास मदत करतो.
Pexels
काळ्या चहाचा वापर तुमचे वजन कमी करण्यासाठी देखील होऊ शकतो.
Pexels
मधुमेह कमी होण्यास मदत होते.
Pexels
कर्करोग टाळण्यास मदत होते.
Pexels
तणावमुक्त होण्यास मदत होते.
Pexels
(Disclaimer : या वेब स्टोरीमध्ये देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. डिटेल माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)