नाईट शिफ्टमध्ये काम करताय? मग हे वाचा!
By
Ashwjeet Rajendra Jagtap
May 26, 2024
Hindustan Times
Marathi
रात्रीच्या शिफ्टमधील कामगारांनी दिवसा जेवण वगळू नये.
आपल्या आहारात पालेभाज्यांचा अधिक समावेश करा.
रात्रीचे जेवण ८.०० वाजताच्या आधी करा.
रात्रीच्या ड्युटीवर असलेल्यांनी सकाळी शांत, अंधारात आणि हवेशीर खोलीत झोपावे.
झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करणे चांगले.
झोपताना कॉफी किंवा चहा पिऊ नका, शक्यतो फोनचा वापर करणे टाळा.
रात्री काम करताना साखरयुक्त चहा किंवा कॉफी घेऊ नका. रात्रीच्या शिफ्टमध्ये तासातून एकदा उठून चालावे.
घरच्या घरी तयार करा कुरकुरीत ‘बीटरूट चिप्स’!
Canva
पुढील स्टोरी क्लिक करा