पपईमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
पपई रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते.
पपई जंक फूड आणि मसालेदार पदार्थांमुळे होणारे पचनाचे विकार बरे करते.
मासिक पाळीच्या काळात शरीराच्या दुखण्यावर पपई खाणे चांगले असते
पपईतील फ्लेव्होनॉइड्स झेक्सॅन्थिन, सायप्टोक्सॅन्थिन आणि ल्युटीन डोळ्यांतील पडदा निरोगी ठेवण्यास मदत करतात. व्हिटॅमिन ए मॅक्युलर डिजेनेरेशन प्रतिबंधित करते
पपईमध्ये असलेले व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, बीटा कॅरोटीन त्वचा तरुण ठेवण्यास मदत करते
पपईतील पोषक घटक केसांच्या वाढीसही मदत करतात. पपई केसांची ताकद वाढवण्यास मदत करते.