शिल्पा शिरोडकरचे 'हे' मादक फोटो पाहिलेत?

By Harshada Bhirvandekar
Dec 21, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री शिल्पा शिरोडकर सध्या 'बिग बॉस १८'मध्ये आपला दमदार खेळ दाखवत आहे.

शिल्पा शिरोडकरने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, काही काळापासून ती इंडस्ट्रीपासून दूर होती.

शिल्पाने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.

शिल्पा शिरोडकर हिने 'भ्रष्टाचार' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते.

अनिल कपूरसोबतच्या 'किशन कनैय्या' या चित्रपटातून शिल्पाला खरी ओळख मिळाली होती.

'गजगामिनी' हा शिल्पा शिरोडकरचा अखेरचा चित्रपट होता.

त्यानंतर अभिनेत्री मनोरंजन विश्वापासून सूर गेली. तिने लग्न केले आणि परदेशात स्थायिक झाली. 

२०१३मध्ये ती भारतात परतली आणि तिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. 

'एक मुठ्ठी आसमान'नंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले.

आता शिल्पा शिरोडकर सध्या 'बिग बॉस १८'च्या घरात आपला दमदार खेळ दाखवत आहे.

पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी