प्रीती झिंटाच्या नवऱ्याला पाहिलंत का?
By
Harshada Bhirvandekar
Jan 08, 2025
Hindustan Times
Marathi
प्रीती झिंटाने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली.
प्रीती झिंटाने अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या जीन गुडइनफ याच्याशी २०१६मध्ये लग्न केले.
दोघांची जोडी खूप कमाल आहे. ते नेहमी एकेमकांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात.
प्रीतीचा पती परदेशी नागरिक असला, तरी दोघे प्रत्येक भारतीय सण उत्साहात साजरी करतात.
दोघांनी करवा चौथे साजरी करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
प्रीती आणि जीन दोघेही एकत्र धमाल करतात आणि सगळ्यांना कपल गोल्स देत असतात.
दोघांची केमिस्ट्री कमालीची आहे. दोघेही सोशल मीडियावर भरपूर फोटो शेअर करतात.
फॅशनच्या बाबतीतही दोघेही सोशल मीडियावर आघाडीवर आहेत.
दोघे जुळ्या मुलांचे पालक आहेत. त्यांचा मुलांची नावे जय आणि जिया आहेत.
लाईमलाईटपासून दूर राहतात 'या' बॉलिवूड वाईफ्स!
पुढील स्टोरी क्लिक करा