काजोलच्या लेकीला पाहिलं का? दिसते डिट्टो आईसारखी!

By Harshada Bhirvandekar
Jan 01, 2025

Hindustan Times
Marathi

नीसा देवगण ही अजय आणि काजोल यांची लाडकी लेक आहे. 

नीसा देवगण ही बॉलिवूडपासून दूर असली तरी माध्यमात चर्चेत असते. 

नीसाचा जन्म २० एप्रिल २००३ रोजी मुंबईत झाला. ती आता २१ वर्षांची आहे.

नीसाने धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर ती सिंगापूरला गेली. 

तिने अजूनही स्वित्झर्लंडमध्ये आपले पदवी शिक्षण पूर्ण करत आहे.

नीसा चित्रपटात पदार्पण करणार का, याबद्दल अद्याप कुणीही भाष्य केलेले नाही.

नीसा ही दिसायला अगदी तिची आई काजोलसारखी आहे.

सध्या नीसा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, आपले फोटो शेअर करत असते.

सोशल मीडियावर नीसा प्रचंड चर्चेत असून, तिचा मोठा चाहता वर्ग आहे. 

बॉलिवूड अभिनेत्रींच्या ट्रेंडी ब्लाऊज डिझाईन्स! 

Instagram