आले खाण्याचे ‘हे’ फायदे ऐकलेत का?
pixa bay
By
Harshada Bhirvandekar
Oct 16, 2024
Hindustan Times
Marathi
आपल्या आहारात नियमितपणे आल्याचे सेवन केल्याने आपल्याला अनेक फायदे मिळतात.
pixa bay
आल्यात पोटाशी संबंधित कर्करोग टाळण्याची क्षमता आहे.
pixa bay
आल्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
pixa bay
आले चावून खाल्ल्याने मायग्रेन कमी होते.
pixa bay
आल्याचा रस सर्दी, शिंका, खोकला यावर फायदेशीर आहे.
pixa bay
आले चावून खाल्ल्याने आम्लपित्ताची समस्या दूर होते.
pixa bay
श्वासोच्छवासाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
pixa bay
आल्यामुळे वजन नियंत्रणात मदत होते.
pixa bay
आल्यामुळे मासिक पाळीच्या समस्या कमी होतात.
pixa bay
आले उत्कृष्ट डिटॉक्सिफायर म्हणून काम करते.
pixa bay
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा