मखाणा खीर खाण्याचे फायदे ऐकलेत?
By
Harshada Bhirvandekar
Feb 03, 2025
Hindustan Times
Marathi
मखाणा दुधात शिजवून मखाणा खीर तयार केली जाते. याचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
मखाणा फायबर समृद्ध आहे आणि त्याचा वापर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो, असे मानले जाते.
Image Credits : Adobe Stock
मखाणा खीर खाल्ल्याने शरीराला अधिक कॅल्शियम मिळते.
मखाण्याच्या खीरमध्ये गूळ घातल्यास मधुमेह रुग्ण देखील हा गोड पदार्थ खाऊ शकतात.
मखाणा फायबर समृद्ध असल्याने पोट भरलेले राहते आणि वजन संतुलित राखण्यासाठी खूप मदत होते.
मखाणा खीर हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते असेही म्हटले जाते.
मखाणा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते असे म्हटले जाते.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा