खजुराचे भन्नाट फायदे ऐकलेत का?

pixa bay

By Harshada Bhirvandekar
Nov 04, 2024

Hindustan Times
Marathi

एखादी व्यक्ती दररोज ४ खजूर खाऊ शकता. खजूरामध्ये भरपूर फायबर असते.

pixa bay

खजूर वजन कमी करण्यास मदत करतात. तसेच, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

pixa bay

फायबरमुळे पचनक्रियाही सुधारते.

pixa bay

खजूरमध्ये हेल्दी फॅट्सही असतात

pixa bay

यातील अँटीऑक्सिडंट पेशींचे  नुकसान होण्यापासून रोखतात.

pixa bay

खजूर हा साखरेचा नैसर्गिक स्रोत आहे. खजूर शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.

pixa bay

तेल न वापरता बनवा टेस्टी पनीर भुर्जी!