चहा-कॉफी पिण्याचे ‘हे’ दुष्परिणाम ऐकलेत?
pixa bay
By
Harshada Bhirvandekar
Oct 29, 2024
Hindustan Times
Marathi
बरेच लोक कॉफीशिवाय दिवसाची सुरुवात देखील करू शकत नाहीत. पण यामुळे होणारे दुष्परिणाम माहितीयत का?
pixa bay
चहा-कॉफी जास्त प्यायल्याने डोकेदुखी उद्भवू शकते.
pixa bay
चहा-कॉफीमुळे निद्रानाश देखील होऊ शकतो.
pixa bay
चहा-कॉफीच्या अधिकच्या सेवनामुळे अंगदुखी होऊ शकते.
pixa bay
चहा कॉफीच्या अतिरिक्त सेवनामुळे शरीरात निर्जलीकरण होऊ शकते.
pixa bay
छातीत जळजळ होऊ शकते.
pixa bay
चहा कॉफीच्या अतिरिक्त सेवनामुळे तणाव वाढतो.
pixa bay
रक्तदान करण्याचे ‘हे’ फायदे माहितीयत का?
पुढील स्टोरी क्लिक करा