शेवग्याच्या पानांचे ‘हे’ भन्नाट फायदे ऐकलेत?
pixa bay
By
Harshada Bhirvandekar
Nov 21, 2024
Hindustan Times
Marathi
शेवगा ही औषधी आणि पौष्टिक गुणधर्मांनी भरलेली एक अद्भुत वनस्पती आहे.
pixa bay
अभ्यासांनी पुष्टी केली आहे की, शेवग्याची पाने रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते.
pixa bay
शेवग्याची पाने इंसुलिन प्रतिरोधक क्षमता आणि टेस्टिक्युलर फंक्शन वाढवतात.
pixa bay
शेवग्याची पाने मधुमेहाशी संबंधित जळजळ देखील कमी करतात.
pixa bay
शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर लोह असते.
pixa bay
शेवग्याच्या पानामुळे ॲनिमिया टाळण्यास मदत होते.
pixa bay
शेवग्याची पाने शरीरातील उष्णता कमी करतात.
pixa bay
शेवग्याची पाने दृष्टी सुधारण्यास मदत करतात.
Pexels
आहारात शेवग्याच्या पानांचे नियमित सेवन केल्याने पौरुषत्व वाढण्यास मदत होते.
Pexels
बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?
पुढील स्टोरी क्लिक करा