आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण १८ गोलंदाजांनी हॅटट्रिक घेतली आहे.

Yuzvendra Chahal IG

आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण १८ गोलंदाजांनी हॅटट्रिक घेतली आहे.

By Rohit Bibhishan Jetnavare
March 19 2023

Hindustan Times
Marathi

भारताचा फिरकी गोलंदाज अमित मिश्राने आयपीएलमध्ये सर्वाधिक तीन हॅटट्रिक घेतल्या आहेत.

Amit Mishra IG

युवराज सिंग यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. युवीने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत दोनदा हॅट्ट्रिक घेतली आहे.

Yuvraj Sing IG

रोहित शर्माने सुद्धा आयपीएलमध्ये एक हॅटट्रिक घेतली आहे.

Rohit Sharma IG

अजित चंडिला, मकाया एनटिनी, अक्षर पटेल, सॅम्युअल बद्री यांनीही हॅट्ट्रिक घेतलीय.

Akshar Patel IG

युझवेंद्र चहल, प्रवीण कुमार, प्रवीण तांबे, शेन वॉटसन, लक्ष्मीपती बालाजी हेदेखील आयपीएलचे हॅट्ट्रिकवीर आहेत. 

Shane Watson IG

श्रेयस गोपाल, हर्षल पटेल, अँड्र्यू टाय, जयदेव उनाडकट आणि सॅम करन हॅट्ट्रिकवीरांच्या यादीत आहेत.

S A M C U R R A N IG

आयपीएल २०२२ मध्ये युझवेंद्र चहलने हॅट्ट्रिक नोंदवली होती.

Yuzvendra Chahal IG

चहल आयपीएल २०२२ चा पर्पल कॅप विनर होता. त्याने २७ विकेट्स घेतले होते.

Yuzvendra Chahal IG