हार्दिक पांड्या-नताशाची पहिली भेट कुठे झाली होती?

By Aarti Vilas Borade
May 28, 2024

Hindustan Times
Marathi

भारतीय खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक घटस्फोट घेत असल्याची चर्चा सुरु आहे

नताशा आणि हार्दिकने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही

नताशा आणि हार्दिक यांची पहिली भेट २०१८मध्ये एका नाईट क्लबमध्ये झाली होती

पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते

त्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली. हळूहळू ते एकमेकांना डेट करु लागले

जानेवारी २०२०मध्ये, हार्दिक आणि नताशाने अचानक साखरपुडा करत सर्वांना धक्का दिला

नताशा गरोदर असल्यामुळे त्यांनी ३१ मे २०२० रोजी मोजक्याच लोकांच्या उपस्थित लग्न केले

लग्नानंतर दोन महिन्यांतच जुलैमध्ये नताशाने एका मुलाला जन्म दिला

२०२३ मध्ये दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने थाटामाटात लग्न केले

मंगळ दोषाचा परिणाम कमी करण्यासाठी करा या ३ गोष्टींचे दान