Dinesh Karthik Birthday : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आज (१ जून) ३८ वर्षांचा झाला. १९८५ मध्ये जन्मलेल्या दिनेश कार्तिकचे क्रिकेट करिअर अनेक चढ-उतारांचे राहिले आहे. कार्तिकच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या लव्हस्टोरीबद्दल (Dinesh Karthik love story) सांगणार आहोत.