केसांच्या वाढीसाठी सर्वोत्तम घरगुती उपाय!

By Aarti Vilas Borade
Apr 16, 2024

Hindustan Times
Marathi

कांदा आणि लसूण दोन्ही केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहेत

कांद्याचा रस केस वाढण्यास मदत करतो

कांद्यामध्ये नैसर्गिक अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात जे टाळूच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात

केस मऊ आणि चमकदार करण्यासाठी कांद्याचा रस मदत करतो

कांद्याचा रस हा कोंडा कमी करण्यास मदत करतो

कोंड्याची निर्मीत करणाऱ्या पेशी कांद्याचा रस मारतात

लसणामध्ये नैसर्गिक अँटीमाइक्रोबियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात ज्यामुळे केस वाढीस मदत होते

चहा आणि कॉफी न पिण्याचे फायदे ऐकलेत का?

All Photos: Pexel