केस कापले, लूकही बदलला! मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?
By
Harshada Bhirvandekar
Jun 15, 2024
Hindustan Times
Marathi
मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत?
प्रेक्षकांचे दमदार मनोरंजन करणारी ही अभिनेत्री आहे संस्कृती बालगुडे.
संस्कृती केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही, तर एक चित्रकार म्हणूनही खूप प्रसिद्ध आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या संस्कृती बालगुडे हिने नुकतेच काही भन्नाट फोटो शेअर केले आहेत.
या नव्या फोटोंमध्ये संस्कृतीला ओळखणे देखील कठीण झाले आहे.
या हटके फोटोशूटमध्ये संस्कृतीने आपली केस कापले, तर लूकही वेगळाच केला आहे.
नुकताच संस्कृती बालगुडे हिने शॉर्ट हेअर कट करत स्वतःचा मेकओव्हर केला आहे.
या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. संस्कृतीने याच नव्या आणि हटके लुकमध्ये एक फोटोशूट देखील केलेय.
या फोटोशूटमध्ये तिने हटके पोज दिल्या असून तिचा अंदाजही डॅशिंग दिसत आहे.
All Photos: Instagram
‘भंवर सिंह शेखावत’कडे एकूण किती संपत्ती आहे?
पुढील स्टोरी क्लिक करा