स्मार्ट लोक फॉलो करतात या सवयी!
By
Tejashree Tanaji Gaikwad
Mar 18, 2024
Hindustan Times
Marathi
त्यांच्या आजूबाजूच्या जगात काय चालले आहे हे जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता असते
शिकणे कधीच संपत नाही याची खात्री असलेली व्यक्ती नेहमी काहीतरी शिकत असते.
ते प्रत्येक गोष्टीला सहमत होत नाहीत
ते अपयश स्वीकारतात, त्यातून शिकतात आणि अपयशाचा उपयोग पुढे जाण्यासाठी त्यांच्या फायद्यासाठी करतात
ते मनापासून बोलतात.
भांडण करणाऱ्या लोकांपासून दूर राहा.
ते वेळेचे महत्त्व जाणतात आणि शिस्तबद्ध जीवन जगतात.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा