गुलशन कुमारांच्या लेकीचा बिकिनीमध्ये जलवा, बोल्डनेसमध्ये उर्फीही फेल

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Apr 04, 2024

Hindustan Times
Marathi

गुलशन कुमार यांची मुलगी खुशाली कुमार चित्रपटात काही खास करू शकली नाही, मात्र आपल्या लुक्समुळे नेहमी चर्चेत असते.

खुशालीने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये खुशाली कुमार बिकिनी परिधान केल्याचे दिसत आहे. 

खुशाली कुमारने फोटोंमध्ये बोल्ड ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे.

खुशालीचा हा बोल्ड लुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

खुशाली आपल्या नव्या लुकमध्ये खुपच हॉट दिसत आहे.

खुशालीने  फोटोंमध्ये कर्वी फिगर व टोन्ड लेग्ज फ्लॉन्ट केले आहेत.

अभिनेत्रीच्या फिगरने चाहत्यांना घायाळ केले आहे.

खुशाली आपल्या डीपनेक ड्रेसने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

हनुमान चालीसा नक्की कोणत्या वेळी वाचावी?