ओळखलंत का 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला?
By
Aarti Vilas Borade
May 30, 2024
Hindustan Times
Marathi
फोटोमध्ये दिसणारी मराठमोळी अभिनेत्री बॉलिवूडमध्ये देखील प्रसिद्ध आहे
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सोनाली कुलकर्णी आहे
सोनालीचा हा फोटो १९९६ सालामधील आहे
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत
सोनालीचा प्रत्येक चित्रपट हिट ठरला आहे
आज सोनाली इंडस्ट्रीमधील अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते
काही दिवसांपूर्वी तिचा शॉर्ट आणि स्वीट हा चित्रपट प्रदर्शित झाला होता
महाकुंभ मेळ्यानंतर कुठे जातात नागा साधू?
पुढील स्टोरी क्लिक करा