९०च्या दशकातील सुपरस्टारच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एण्ट्री!
By
Aarti Vilas Borade
Dec 20, 2024
Hindustan Times
Marathi
गेल्या काही दिवसांपासून अनेक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये एण्ट्री करत आहेत
आता ९०च्या दशकातील एका सुपरस्टार अभिनेत्याच्या मुलाची एण्ट्री होणार आहे
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून गोविंदा आहे
गोविंदाचा मुलगा यशवर्धन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे
यशवर्धन दिग्दर्शक साई राजेशच्या सिनेमातून एण्ट्री करणार आहे
हा चित्रपट एक प्रेम कहाणी असणार आहे
यशवर्धनच्या सिनेमाचे नाव अद्याप समोर आलेले नाही
लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!
पुढील स्टोरी क्लिक करा