गोविंदाच्या लेकीचं घायाळ रूप!  दिसते अभिनेत्रींपेक्षाही सुंदर

By Harshada Bhirvandekar
Dec 22, 2024

Hindustan Times
Marathi

सुपरस्टार गोविंदाने चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावले. पण, त्याची मुलगी फारशी प्रसिद्धीझोतात आली नाही. 

गोविंदाची मुलगी टीना आहुजा खूपच सुंदर आणि तरुण आहे. ती अनेकदा वडिलांसोबत दिसते.

टीना आहुजाच जन्म १६ जुलै १९८८ रोजी मुंबईत झाला. ती लहानपणापासून वडिलांचे काम पाहते.

मुंबईतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर टीनाने अभिनयासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

टीनाने मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. ती 'सेकंड हँड हसबंड'मध्ये झळकली होती.

मात्र, टीनाचा पहिला चित्रपट फ्लॉप झाला. यानंतर तिने आणखी एक चित्रपट केला, तोही फार चालला नाही.

दोन चित्रपट आणि काही म्युझिक व्हिडिओ केल्यानंतर टीनाने फिल्मी जगताला अलविदा केला.

टीना आता स्वतःची इव्हेंट कंपनी चालवते. यासोबतच ती गोविंदाचे शेड्यूलही बघते.

टीना सोशल मीडिया स्टार देखील आहे. इन्स्टावर तिचे २.४ मिलियन फॉलोअर्स होते.

प्रिया सरोज कोण आहे?