तुमच्या छोट्याशा राजकुमारीला द्या अर्थपूर्ण नावं!

By Harshada Bhirvandekar
May 21, 2024

Hindustan Times
Marathi

जर तुमच्या घरात एक सुंदर मुलगी जन्माला आली असेल तर तिला कोणत्याही अशाच नावाने हाक मारण्याऐवजी तिच्यासाठी एक अर्थपूर्ण नाव निवडा.

प्रत्येक नाव व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करते. म्हणून, आपल्या मुलीला नेहमी एक विशेष नाव द्या.

चरिता - असे व्यकिमत्त्व जे सदैव आनंदी राहते.

दक्षा - प्रत्येक कामात पारंगत असलेले, पृथ्वीचे एक नाव आहे.

धृति - धृतीचे अनेक अर्थ आहेत, धैर्य, मनोबल, स्थिरता, संयम.

भाविका - भाविका नावाचा अर्थ भावनिक आहे. दुसरा अर्थ आनंदाशी देखील संबंधित आहे.

एकान्तिका - जिला शांत रहायला आवडते, एकांत प्रिय, अत्यंत केंद्रित राहणारी.

ईजाया - इतरांसाठी त्याग कसा करायचा हे जाणणारी.

कर्जापासून मुक्ती मिळवायची आहे?