'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये ऐश्वर्या-सारंगच्या लग्नाची धामधूम
By Aarti Vilas Borade
Apr 30, 2024
Hindustan Times
Marathi
रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबात सुरु आहे सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाची धामधूम
खरतर दोन कुटुंबातलं वैर मिटावं म्हणून जानकी-ऋषिकेशने पुढाकार घेतला आहे
मात्र सौमित्रने अवंतिकासोबतच लग्न करण्याचे ठरवत ऐन लग्नाच्या धामधूमीत पळून जायचं ठरवलं
संतापलेल्या ऐश्वर्याला सौमित्रसोबतच लग्न करायचं आहे. बदला घेण्यासाठी ती सारंगशी लग्न करतेय
विखेपाटील आणि रणदिवे कुटुंबात लग्नाची तयारी सुरु झालीय
हळद, मेहंदी, संगीत आणि लग्न सगळं काही अगदी साग्रसंगीत पार पडणार आहे
हळदीच्या कार्यक्रमासाठी खास पाहुणी म्हणून ठरलं तर मग मालिकेतली सायली येणार आहे
लहान मुलांचे हृदय निरोगी राहावे म्हणून काय खायला द्यावे?
पुढील स्टोरी क्लिक करा