जिनिलियाला आवडतो 'हा' महाराष्ट्रीयन पदार्थ

By Aarti Vilas Borade
Apr 03, 2024

Hindustan Times
Marathi

चित्रपटसृष्टीमधील सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणून जिनिलिया देशमुख ओळखली जाते

जिनिलियाने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

तसेच जिनिलियाचा साधेपणा सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो

जिनिलियाला कोणता मराठमोळा पदार्थ खायला आवडत असले असा प्रश्न सर्वांना पडतो

जिनिलियाने कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे

जिनिलियाला जवसाची चटणी आणि मिरचीचा ठेसा आवडतो

तसेच पिटलं-भाकरी, ठेचा, काळ्या मसल्याची आमटी हे पदार्थ देखील जिनिलियाला आवडतात

टीआरपीमध्ये कोणत्या मालिका ठरल्या ‘टॉप १०’?