गंभीरने नताशासमोर लग्नापूर्वी ठेवली होती एक अट!
By
Aarti Vilas Borade
May 28, 2024
Hindustan Times
Marathi
माजी भारतीय खेळाडू आणि KKR मार्गदर्शक गौतम गंभीर दोन मुलांचा बाप आहे
आक्रमक खेळासाठी ओळखला जाणारा गंभीर नेहमीच वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखला जातो
गंभीरची लव्हस्टोरी तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया
गंभीरच्या पत्नीचे नाव नताशा जैन आहे. ती एका प्रसिद्ध उद्योगपतीची मुलगी आहे
नताशा ही गंभीरच्या वडिलांच्या मित्राची मुलगी आहे. दोघांचेही अरेंज्ड मॅरेज झाले आहे
दोघांनीही एकमेकांना स्वीकारले आणि लग्न केले. मात्र लग्नापूर्वी गंभीरने एक अट घातली होती
२०११चा विश्वचषक खेळल्यानंतरच लग्न करणार अशी त्याची अट होती
विश्वचषक जिंकल्यानंतर गंभीरने नताशाला दिलेले वचन पाळले
विश्वचषक जिंकल्यानंतर २०११ मध्ये त्यांनी लग्न केले
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा